Thane Rains | ठाण्यात मुसळधार, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं | ABP Majha
Continues below advertisement
तिकडे ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. सकाळी ठाण्यात अवघ्या 2 तासात 100 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
ठाण्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी आलं आहे. त्यामुळे लोकल सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. संभाजीनगरमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे नागरिकांचं आता हाल होत आहे. पावसामुळे ठाण्याती शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतलाय.