ठाणे : मुसळधार पावसामुळे ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं
Continues below advertisement
ठाण्यातही पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यातल्या रस्त्यांना अक्षरशा पुराचं स्वरुप आलं आहे. डोंबिलीमध्ये तर गेल्या एक तासापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे.
शिवाय कांजुरमार्ग, डोंबिवली, घोडबंदर आणि वाघबीळ इथले रस्तेही पाण्याने भरले आहेत. यामुळे मुख्या मार्गांवरील वाहतूकही मंदावली आहे. एलबीएस मार्गावरुन जोगेश्वरीकडे येतानाची वाहतूक मंदावली आहे.