मुंबई पाऊस : मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, अनेकांच्या घरात पाणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Sep 2017 08:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. चिकुवाडी परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरलं. सकाळपासून पाऊस सुरु असल्यामुळे लोकांनी घराच्या बाहेर पडणं टाळलं. त्यामुळे वाहतुकीची कोंडीही नव्हती. तर नवी मुंबईत सकाळपासून झालेल्या पावसानं जागोजागी पाणी साचलं, पाण्यातून वाट काढताना लोकांची अक्षरश तारांबळ उडते आहे. पावसाचं पाणी वाहनांच्या इंजिनमध्ये जात असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे कोपरखैरणे आणि रबाळे रेल्वे सबवेमध्येही पाणी साचलं.