Thane Rains | ठाणे माणकोली इथे टीएमटी बसमध्ये पाणी, व्हीडिओ व्हायरल | ठाणे | ABP Majha
Continues below advertisement
ठाण्यात TMT बसमध्ये पाणी शिरतानाचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. अंजूर ते माणकोलीला जाणाऱ्या या बसमध्ये पाणी शिरलंय. सकाळी 10 वाजताची ही दश्यं आहेत. या दृश्यांवरुनच अंदाज येतो की, ठाणे आणि परिसात किती मुसळधार पाऊस झाला असेल..
Continues below advertisement