ठाणे : प्लॅटफॉर्म 1 वर उभ्या असलेल्या लोकलला आग, जीवितहानी नाही

Continues below advertisement
ठाणे रेल्वे स्थानकात आगीची घटना घडली. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरुन स्लाईडिंगला जाणाऱ्या लोकलच्या 2010-बी या कोचला आग लागली.

4 फायर इंजिन, 2 पाण्याचे बंब यांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. बचावकार्य करणाऱ्या पथकाचे वाहनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

आगीत लोकलचा एक डबा जळून खाक झाला.

आगीच्या वेळी ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र लोकलचे मोठे नुकसान झाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram