लाल वादळ : ठाणे : मागण्या मान्य केल्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे, शेतकरी नेत्यांचा निर्धार

Continues below advertisement
शेतकरी, शेतमजूर आणि श्रमिकांचा विराट मोर्चा ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. मुलुंडच्या म्हाडा कॉलनीच्या परिसरातून हा मोर्चा सध्या आगेकूच करतोय. दुसरीकडे सरकारच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मोर्चेकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र, कोणत्याही आश्वासनावर समाधान न मानता लेखी स्वरुपातल्या खात्रीशिवाय माघार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram