लाल वादळ : ठाणे : शेतकऱ्यांच्या विराट मोर्चाची मुंबईच्या दिशेनं कूच
Continues below advertisement
शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी, मुलांना शिक्षणात सवलती, अश्या मागण्यांनी निघालेला शेतकऱ्यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे. काही वेळापूर्वी ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं शेतकरी निघाले आहेत. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत विधिमंडळावर घेराव घालून ठेऊ, असा निर्धार शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.
Continues below advertisement