मुंबई : महिला संचलित उद्योगांचं प्रमाण 20 टक्क्यांवर जाणार
Continues below advertisement
महिला उद्योजकांसाठी फडणवीस सरकारनं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात 2 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. नव्या धोरणाची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या धोरणाची पहिल्यांदाच देशात अंमलबजावणी होते आहे.
Continues below advertisement