Dubai India Vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीचं मैदान कोण गाजवणार? दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबला

Dubai India Vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीचं मैदान कोण गाजवणार? दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबला  
दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबला
चॅम्पियन्स ट्रॉफीचं मैदान कोण गाजवणार?
खेळपट्टी कोणते रंग दाखवणार?
फलंदाजीला साथ, की गोलंदाजीला हात?
थेट दुबईतून 'माझा'वर महाकव्हरेज
दुबईच्या ज्या मैदानात भारत-पाक क्रिकेट संघर्षाची ठिणगी उडणार आहे, ते मैदान नेमकं आहे तरी कसं? तिथली खेळपट्टी नेमकी काय रंग दाखवणार? ती फलंदाजीला पोषक ठरणार की, गोलंदाजांना मदत करणार? थेट दुबईच्या मैदानातून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंकडून जाणून घेऊया. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola