Roger Binny : BCCI चे अध्यक्ष रॉजन बिन्नी यांना सुनेमुळे अडचणीत? नितीशास्त्र विभागाची नोटीस
abp majha web team
Updated at:
30 Nov 2022 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRoger Binny : BCCI चे अध्यक्ष रॉजन बिन्नी यांना सुनेमुळे अडचणीत? नितीशास्त्र विभागाची नोटीस
BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. बिन्नी यांची सून मयंती स्टार स्पोर्टसाठी काम करतात. स्टार स्पोर्टकडे भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत सत्राचे माध्यम अधिकार. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टची विनीत सरन यांच्याकडून नोटीस.