स्पेशल रिपोर्ट : प्लास्टिकच्या प्लेट, चमचे, वाट्यांना सुपारीच्या सोपांचा पर्याय
Continues below advertisement
प्लास्टिक, थर्माकोल, प्लास्टिकच्या प्लेट्स, वाट्या या सगळ्यावर पर्यावरण मंत्रालयानं बंदी आणली. कारण प्रदूषणात प्लास्टिकचा मोठा वाटा असतो. पण प्लास्टिक बंद झाल्यानंतर लोकांनी कापडी पिशव्या काढल्या. कुणी रेगझिन, ज्यूटच्या नव्या स्टाईलच्या पिशव्यांची खरेदी केली. पण प्लेट्स, चमचे, वाटयांना पर्याय सापडत नव्हता. तो सापडलाय थेट सिंधुदुर्गात. आणि त्यासाठी कामाला आलंय आपलं सुपारीचं झाड. पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट..
Continues below advertisement