Nashik Politics | बाळासाहेब सानपांच्या सेना प्रवेशानं नाशिक महापालिकेतील समीकरणं बदलणार? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2019 10:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात मुख्यमंत्री पदावरून सत्तासंघर्ष सुरु असतानाच नाशिकमध्ये महापौर पदावरुन शिवसेना भाजपच्या मार्गात अडसर निर्माण करण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेन आपले इरादे स्पष्ट केलेत.भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी 23 दिवसांच्या घरोब्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देवून शिवबंधन बांधल आहे.