Sangli Kolhapur Flood | पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2019 04:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूर, सांगली, कऱ्हाडसह पश्चिम महाराष्ट्राला पुराने वेढून टाकलय.. इकडे कोकणातही पुराने थैमान घातलय. हजारो स्थानिक या पुरात अडकून पडलेत. जीव वाचवण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे आणि या परिस्थितीत त्यांच्या मदतीला धाऊन गेलेत ते एनडीआएफ, सैन्यदल, नौदल आणि तटरक्षक दलाचे जवान. स्वतःचे प्राण पणाला लाऊन त्यांनी कशाप्रकारे स्थानिकांचे प्राण वाचवलेत... पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट