ED summons Praful Patel | ईडीच्या रडावर आता प्रफुल पटेल | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2019 02:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) चौकशीचा ससेमिरा सुरुच आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि माजी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल पटेल यांना कथित एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी 6 जून रोजी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.