Sangli, Kolhapur Flood | महापुराच्या संकटानंतर रोगराईचं संकट, काय काळजी घ्याल? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2019 04:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पश्चिम महाराष्ट्राला पुराने वेढा घातलाय. पुराचं हे संकट ओसरल्यानंतर आणखी एक संकट इथल्या स्थानिकांसमोर उभं रहाणार आहे ते रोगराईचं. रोगराईच्या या विळख्यापासून वाचण्यासाठी तिथल्या स्थानिकांनी कोणती आणि काय काळजी घ्य़ायला हवी, पाहूया