स्पेशल रिपोर्ट : मुंबई : अन्नदात्याच्या पोटात 'माणुसकी'चा घास

Continues below advertisement
मुंबईमध्ये  दाखल झालेलं लाल वादळ विधानभवनापर्यंत जावून थडकलं. रास्त मागण्या मांडण्यासाठी चाललेल्या शेतकऱ्यांनं मैलाचा दगड केव्हाच मागे टाकला. पण प्रत्येक मैलावर य़ा अन्नदात्याला समाजातल्या प्रत्येक घटकाची साथ मिळाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram