स्पेशल रिपोर्ट मुंबई: जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई चौथ्या स्थानावर
Continues below advertisement
मुंबई ही जगाच्या नकाशावर चौथं सर्वात प्रदूषित शहर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काही वर्षांत अशीच परिस्थिती राहिल्यास मुंबईकरांचं जगणं कठीण होऊ शकतं.
Continues below advertisement