स्पेशल रिपोर्ट : इन्क्युबेटरनं पेट घेतल्यानं चिमुकली 80 टक्के भाजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Sep 2017 08:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील वात्सल्य मॅटर्निटी होम हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरनं पेट घेतल्यानं नवजात अर्भक गंभीररित्या भाजल्याचा प्रकार घडला आहे. चिमुकली 80 टक्के भाजली असून सध्या तिची प्रकृती गंभीर आहे.