नोटाबंदी वर्षपूर्ती : सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंकडून निषेध
Continues below advertisement
सोलापुरात काँग्रेसनं नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस साजरा करत आंदोलन केलं. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला.
Continues below advertisement