स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : टाकाऊ प्लास्टिक आणि डांबराच्या मिश्रणातून बांधला प्लास्टिक रस्ता
Continues below advertisement
प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर संपूर्ण बंदी आणण्यासाठी सरकारने पाऊल उचललं आहे. पण आधीच तयार झालेल्या प्लास्टिक कचऱ्याचं करायचं काय? हा प्रश्न शासन-प्रशासनासमोर आहेच. पण यावर सोलापूर महापालिकेनं एक नामी उपाय शोधला आहे. आणि तो आमलातही आणलाय. काय आहे हा भन्नाट उपाय पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement