सोलापूर : भाजपच्या आरोपांवर धनंजय मुंडे आणि सुनील तटकरेंचं उत्तर

Continues below advertisement
दरम्यान, भाजपच्या महामेळाव्यात राष्ट्रवादीवर झालेल्या टीकेबाबत विधान परिषदेचे विऱोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. राज्याच्या बजेट एवढा आम्ही घोटाळा केला असेल, तर सरकार झोपा काढतंय का, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांना विचारला आहे. सरकारमधल्या 16 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी नेमली की सत्य बाहेर येईल, असंही ते म्हणाले. तसंच भाजपच्या मंत्र्यांसाठीही कोठडी शिल्लक ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram