Subhash Deshmukh | सहकारमंत्री सुभाष देखमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल बायोटेकवर कारवाई | सोलापूर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2019 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल बायोटेकवर कृषी विभागानं कारवाई केलीए. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिश्रखतांचा पुरवठा केल्याबद्दल लोकमंगल बायोटेकचे मालक ,संचालक ,रसायनशास्त्रज्ञ ,व्यवस्थापकांविरुद्ध सात कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठवाड्या विकली जाणारी अनेक मिश्रखतं कृषी विभागाच्या रडारवर होती. परंतु आता गुन्हा दाखल झाल्यानंतर मराठवाड्यातील लाखो रुपयांचं मिश्रखत जप्त करण्यात आलंय