स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : कोकणाच्या वनराईतली शुभ्र मोत्यांची माळ, सावडावचा धबधबा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jul 2018 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी व्हायला सुरुवात होते..पण बहुतेक धबधबे हे घातकही ठरु शकतात..मात्र आज आम्ही तुम्हाला असा धबधबा दाखवणार आहोत, जिथं तुम्ही अंगावर कोसळणाऱ्या पाण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता..