नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा, आरबीआयचे बँकांना आदेश

Continues below advertisement
नव्या ५०० आणि २ हजारांच्या नोटांवर जरी लिहिलेलं असेल तरीही त्या बँकाना स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. मात्र, या नोटा तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, तर ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram