SBI Loan | एसबीआयचं कर्ज 1 जुलैपासून कर्ज स्वस्त होणार, एक लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलेल्यांना फायदा | ABP Majha
Continues below advertisement
रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानंही ग्राहकांना खुशखबर दिली. एक जुलैपासून स्टेट बँकेचं कर्ज स्वस्त होणाऱ आहे. बँकेकडून व्याजदरात पाव टक्के कपात केली जाणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या ग्राहकांनाच याचा फायदा होणार आहे.
Continues below advertisement