सातारा : उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शरद पवारांचं भाषण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2018 10:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उदयनराजे भोसलेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत विशेष सोहळ्याचं आयोजन केलं.
याचवेळी अनेक विकासकामांचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मोठे नेते या सोहळ्याला उपस्थित होते. मोदी लाटेतही उदयनराजे मोठ्या मताधिक्क्यानं निवडून आले. मात्र, तरीही साताऱ्यात राष्ट्रवादीचा एक गट उदयनराजेंच्या विरोधात आहे. त्यामुळे या शक्तीप्रदर्शनाच्या निमित्तानं उदयनराजे आपल्या पक्षाला काही मेसेज देऊ इच्छितात का?, अशीही चर्चा आता साताऱ्यात रंगू लागली आहे.