सातारा : राज्यभरातील पर्यटकांना पाचगणीतील पतंग महोत्सवाची भुरळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2017 12:06 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता बातमी पाचगणी महोत्सवाची... दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पाचगणी महोत्सवासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहे.. आणि या पर्य़टकांना भुरळ पाडलीय ती पतंग महोत्सवानं.. आणि याच पतंग महोत्सवाचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी राहुत तपासेनं.