मुंबई : अविश्वास ठरावाचे काय होईल, सामनातून शिवसेनेचा सवाल

Continues below advertisement
मोदी सरकारविरोधात आज चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज यावरुन लोकसभेत गदारोळ होण्याची चिन्हं आहेत. केंद्र सरकारविरोधात आंध्र प्रदेशच्या सदस्यांनी दिलेल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन देण्याचे संकेत बिजू जनता दलाने दिले आहेत. मात्र या प्रस्तावावेळी शिवसेना तटस्थ राहिल, असं शिवसेनेनं याआधीच जाहीर केलेलं आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मुद्दयावरुन तेलगू देसमच्या खासदारांनी
राजीनामे देत चंद्रबाबूंचा पक्ष एनडीएतून बाहेर पडला आहे.
तेलगू देसम पक्षाच्या अविश्वास ठरावावर शिवसेनेतून सामनानं काय म्हटलंय पाहुयात
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram