रत्नागिरी : नाणार रिफायनरीचा प्रश्न चिघळण्याची चिन्हे, संघर्ष समितीच्या अध्यक्षाला रुग्णालयातून अटक
Continues below advertisement
रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरीचा प्रश्न आता आणखीन चिघळताना दिसतोय..काऱण कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या अध्यक्षाला रुग्णालयात दाखल असतानाही जबरदस्तीनं गाडीत कोंडल्याचा आरोप नातेवाईकांना केला आहे...
याबाबतीतला एक व्हिडीओही कुटुंबियांनी प्रसिद्ध केला आहे...यामध्ये पोलीस संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना अटक करताना दिसत आहे...
कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम हे प्रकृती अस्वस्थ्यामुळं रुग्णालयात भरती होते..
याची पूर्ण कल्पना पोलिसांना देण्यात आली होती, मात्र तरीही पोलिसांनी जबरदस्ती करुन वालम यांना अटक केल्याचा आरोप अशोक वालम यांची पत्नी अश्विनी वालम यांनी केला आहे.