रत्नागिरी : भाट्ये मांडवी समुद्रकिनारी रंगीबेरंगी प्रकाशमान लाटा
Continues below advertisement
रत्नागिरीच्या समुद्रकिनारी काल पर्यटकांना एक वेगळाच अद्भूत नजारा पाहायला मिळाला. शहराच्या शेजारी असणाऱ्या भाट्ये मांडवी समुद्रकिनारी लाटांची न्यारी दृश्य नजरेस पडत आहेत. इथल्या लाटा रात्रीच्या वेळेस निळ्याशार रंगात चमकताना दिसत आहेत.. आणि लाटांची ही जादूची दुनिया बघण्यासाठी लोकही इथं गर्दी करत आहेत.
Continues below advertisement