नवी दिल्ली : टीना आणि अतहरच्या लग्नाला राहुल गांधींकडून शुभेच्छा

Continues below advertisement
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून प्रथम आलेली टीना दाबी आणि अतहर आमीर उल शफी खान यानी नुकतंच लग्न केलं. या नवदाम्पत्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील असहिष्णुता नष्ट व्हायला यामुळे प्रेरणा मिळेल असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, कट्टरपंथीयांनी लग्नाला विरोध केला होता. मात्र त्याला न जुमानता दोघंही विवाहबंधनात अडकले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram