पुणे : तुकाराम मुंढेंचा दणका, पीएमपीच्या 158 बसचालकांना घरी पाठवलं

Continues below advertisement
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सतत गैरहजर राहणाऱ्या बसचालकांवर मोठी कारवाई केली आहे. एकूण 158 बसचालकांना बडतर्फ करत, घरचा रस्ता दाखवला आहे.

तुकाराम मुंढे हे आपल्या कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. पुण्यात आल्यापासूनही त्यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणेच्या दृष्टीने मोठी पावले उचलली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram