पुणे : पुन्हा दरड कोसळली, सिंहगड रस्ता पुढील दहा दिवस वाहतुकीसाठी बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2018 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बुलेटीनच्या सुरुवातीला पर्यटकांच्या दृष्टीने २ महत्वाच्या बातम्या
या आठवड्यात तुमचा सिंहगड किल्ला पहायला जायचा प्लॅन असेल तर जरा थांबा...कारण पुढचे दहा दिवस सिंहगड किल्लावर जाणारा रस्ता बंद राहणार आहे. आज सकाळी साडे सात वाजता सिंहगड रस्त्यावर दरड कोसळ्यानं घाटातला रस्ता बंद करण्यात आला आहे.
दुरूस्तीचं काम पूर्ण होण्यासाठी किमान १० दिवसांचा तरी अवधी लागणार आहे, त्यामुळे पुढचे १० दिवस आता तुम्हाला सिंहगडावर रस्त्याच्या मार्गानं जाता येणार नाहीये. दरम्यान या आठवड्याच्या सुरूवातीलाच दरड कोसळल्यानं सिंहगड रस्ता २ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता.