पुणे : महापालिकेचं आरोग्य विभाग सलाईनवर, वैद्यकीय अधिकाऱ्यांची 39 पदं रिक्त
Continues below advertisement
पुण्यामध्ये डॉक्टराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची दुरावस्था प्रकाशाता आली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल ३९ पदं रिक्त आहेत.
Continues below advertisement