पुणे : किडनी दान करुन सासूने सुनेला दिलं नवं आयुष्य

Continues below advertisement

सासू आणि सुनेचं नातं हे विळा-भोपळ्याचंच नात म्हणून बघितलं जातं. वरवर सगळं छान पण आतून मात्र धूसफूस असंच या नात्याचं स्वरूप असा आपला आतापर्यंतचा समज. पण मुळच्या संगमनेरमध्ये राहणाऱ्या बतूल सय्यद यांनी या सगळ्या पारंपारिक समजुतींनाच छेद दिला. त्यांनी आपल्या सुनेचा जीव वाचवण्यासाठी स्वत:ची किडनी दान केलीय. त्यामुळे सुनेला नवीन आयूष्य मिळालंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram