पुणे : इन्क्युबेटर पेटल्यानं भाजलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू, नातेवाईकांच्या प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Sep 2017 02:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इन्क्युबेटरचं तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात बुधवार पेठेतील वात्सल्य मॅटर्निटी होममध्ये ही घटना घडली होती. पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.