पुण्यातल्या प्रसिद्ध अशा दगडूशेठ हलवाई गणपतीला गणेशोत्सवाच्या 12 दिवसांमध्ये जवळपास साडे तीन कोटींचं रोख दान भाविकांक़डून जमा करण्यात आलं