पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना दिल्लीतून अटक, आज कोर्टासमोर हजर करणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2018 08:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पहाटे पाच वाजता
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं डीएसकेंना राजधानीत बेड्या ठोकल्या. डीएसकेंना आज पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार असून कोठडीची मागणी केली जाणार आहे.
डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती हे दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमध्ये होते. पहाटे पोलिसांनी मोबाईल कॉल रेकोर्डच्या आधारे त्यांचा माग काढला आणि त्यांना अटक केली.