पुणे : जेलमधून सुटल्यानंतर छगन भुजबळांचं पहिलं जाहीर मनोगत

Continues below advertisement
मी जेलमधून बाहेर आल्यानंतर पक्षांतराच्या चर्चा सुरु झाल्या, पण पवार साहेबांना सोडून कसा जाईन? अशा शब्दात छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला. जेलबाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत छगन भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात हल्लाबोल यात्रेची सांगता करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram