एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, ब्राह्मण महासंघाचं स्पष्टीकरण
भीमा कोरेगाव हिंसाचार भडकावल्याप्रकरणी औरंगाबादेत आंनद दवे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ब्राह्मण महासंघानं स्पष्टीकरण दिलंय. घडलेल्या हिंसाचाराशी ब्राह्मण महासंघाचा किंवा आनंद दवे यांचा दूरपर्यंत संबंध नाही. कोरेगाव भीमा मधल्या कार्यक्रमासंदर्भात ब्राह्मण महासंघानं कोणतीही भूमिका घेतली नव्हती. आणि अशाप्रकारे गुन्हे दाखल करून जातीय तेढ वाढवण्याचं हे षडयंत्र असल्याची टीका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केलीय.. याबाबत या संघटनेनं मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय.
महाराष्ट्र
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement