मुंबई : सरकारच्या धोरणांवर टीका, प्रवीण तोगडिया यांचं नरेंद्र मोदींना खुलं पत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2018 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान मोदींमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर आता पत्रभेटीचा उतारा निघालाय.
कारण तोगडियांनी नरेंद्र मोदींना एक भलंमोठं पत्र लिहिलंय. ज्यात त्यांनी जुन्या आठवणींना उजळा देतानाच सध्याच्या देशातील स्थितीवर आणि हिंदुत्वावर बोलायची इच्छा व्यक्त केली आहे.
मात्र हे सगळं लिहितानाच मोदी या पत्राला उत्तर देतील याची कुठलीही अपेक्षा नाही, असंही म्हटलंय.
मोदींचं कौतुक आणि त्यांच्यावर टीका करतानाच सरकारनं कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याची अपेक्षा तोगडियांनी व्यक्त केलीय.