NDA Meet | एनडीएच्या संसदीय पक्षनेतेपदी नरेंद्र मोदींची निवड | नवी दिल्ली | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 May 2019 09:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर आज (25 मे) भाजपसह सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदींची संसदीय पक्षनेतेपदी निवड केली आहे. केंद्रीय सभागृहतील बैठकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर भाजपचे दोन माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी या प्रस्तावावर मोहर उमटवली.