विधानपरिषद निवडणूक निकाल : परभणी-हिंगोलीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 May 2018 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे.
परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मतं पडली.
परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या विप्लव बाजोरिया यांनी विजय मिळवला. त्यांना 256 मतं मिळाली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश देशमुख यांच्या पदरात 221 मतं पडली.