Parbhani Rain | दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्याला दिलासा, खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडले | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2019 03:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तर, तिकडे दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं परभणीवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आलेत.. सध्या या धरणातून पूर्णा नदीत 31 हजार 450 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर, य़ेलदरी धऱणात अनेक वर्षांनी 15 टक्क्यांगून अधिक पाणीसाठा तयार झालाय. तर, गंगाखडेची तहान भागवणारा मासोळी प्रकल्प 97 टक्के भरलाय. तिकडे सेलूतील लोअर दुधणा प्रकल्पातही 7 दशलक्ष घनमीटर इतकी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त परभणी जिल्हा आणि शहरातील पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.