पालघर : मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतुकूची कोंडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2018 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं आहे. पालघर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला आहे. जिल्ह्यातील पालघर,बोईसर,मनोर,डहाणू,वानगाव,वाडा,विक्रमगड भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.