पालघर : सौराष्ट्र एक्स्प्रेसला 'अमूल'च्या दुधाचा डबा जोडला नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2018 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज राजधानी मुंबईत दूध येणार नाही. कारण दुधाला 5 रुपये प्रतिलिटर दरवाढ देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीनं पुकारलेल्या दूध आंदोलनाला मध्यरात्रीपासून सुरुवात झालीय. राज्यभरात या दूध आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत.