EXCLUSIVE : मुंबई : पाकिस्तानची साखर मुंबईच्या बाजारात, माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
Continues below advertisement
मुंबईतल्या एका बड्या उद्योग समुहानं पाकिस्तानमधून 30 हजार क्विंटल साखर आयात केलीए...
ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा या कंपनीनं घेतलाय...
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत. कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली... पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांकडून कळतंय..
त्यामुळे येत्या काळात राज्यातले साखरेचे दर घसरण्याची दाट शक्यता आहे...