स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : ऊस भरण्यासाठी खास यंत्र, वेळ आणि मजुरीची बचत
Continues below advertisement
वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी कांही ट्रक चालकांनी या आठवीपास 67 वर्षाच्या संशोधकाला विनंती केली. दोन महिने डोके घासून गुरूलिंग स्वामींनी हे यंत्र तयार केलं. शुगरकेन लिफ्टींग मशिन.
Continues below advertisement