उस्मानाबाद : सरकारकडून एकरी फक्त 80 किलो मुगाची खरेदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2017 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुमच्या शेतामध्ये एकरी 80 किलो मूग आणि 84 किलो पेक्षा जास्त उडीदाचं उत्पन्न झालं असेल तर सरकार त्याची खरेदी कऱणार नाही.विशेष म्हणजे यापूर्वी हा निकष मुगासाठी एकरी 8 क्किवंटल तर उडिदासाठी 9 क्किंटल होता. पण यंदा सरकारनं आपलं डोकं चालवलं आहे. या उत्पन्नावर मर्यादा घातली आहे.