स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : गावोगावच्या जत्रा म्हणजे विज्ञानाच्या प्रयोगशाळाच!
Continues below advertisement
गावाकडच्या जत्रेतल्या पाळण्यात तुम्ही लहानपणी नक्की बसला असाल, पाळणा वेगाने वर-खाली जाताना पोटात गोळा आल्यासारखं किंवा गुदगुल्या झाल्या असतील. पाळण्यात हे असं होत म्हणून बरेच जण पाळण्यात बसतंच नाहीत. पोटातला गोळा किंवा गुदगुल्या हा भास असतो की खरं? मौत का कुँआमध्ये वर्तुळाकार फिरणाऱ्या गाड्या खाली का पडत नाहीत. इथे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम का लागू होत नाही? या प्रश्नांच्या उत्तरातलं विज्ञान जाणून घेण्यासाठी ही ड्रोन कॅमेऱ्यांनी चित्रित केलेला स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement